Drone Spraying | ड्रोन द्वारे फवारणी करून अहमदनगर येथील तरुणीने मिळवला रोजगार
“ड्रोन उडवत असताना स्वतः फ्लाय करत असल्याची भावना येत असते.” ही भावना आहे सुप्रिया नवले यांची, ज्या अहमदनगर जिल्ह्यातील मालदाड गावात राहतात आणि सध्या एक ड्रोन पायलट म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी बीएस्सी अॅग्रीपर्यंत शिक्षण पूर्ण केल्यानंतर पुण्यात ड्रोन तंत्रज्ञानाचं विशेष प्रशिक्षण घेतलं. पारंपरिक शेतीतील समस्या लक्षात घेऊन त्यांनी हा निर्णय घेतला आणि आता त्या आधुनिक … Read more