Kul Kayada India | कुळ कायदा म्हणजे काय?
Kul Kayada India | भारतात शेती हा बहुतांश लोकांचा उदरनिर्वाहाचा मुख्य व्यवसाय आहे. मात्र, अनेक शेतकरी जमिनीच्या मालकी हक्काविषयी संभ्रमात असतात. काही जमीनदारांकडून होणाऱ्या शेतकऱ्यांच्या शोषणाला आळा घालण्यासाठी आणि शेतकऱ्यांचे हक्क सुनिश्चित करण्यासाठी कुळ वहिवाट अधिनियम अस्तित्वात आला. सन 1939 मध्ये पहिल्यांदा कुळ कायद्याची अंमलबजावणी करण्यात आली. त्यानंतर 1948 मध्ये मुंबई कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम … Read more