Kolhapur Solar Project | हरोली सौरऊर्जा प्रकल्प शेतकऱ्यांसाठी उज्ज्वल भविष्याकडे वाटचाल
Kolhapur Solar Project | पश्चिम महाराष्ट्रातील शिरोळ तालुका आता देशाच्या शेती क्षेत्रात एक नवा आदर्श प्रस्थापित करत आहे. हरोली या गावात उभारण्यात आलेला ३ मेगावॅट क्षमतेचा सौरऊर्जा प्रकल्प केवळ ऊर्जेचा पर्याय नाही, तर तो एक ग्रामीण परिवर्तनाचा केंद्रबिंदू ठरत आहे. या प्रकल्पामुळे १,१४० शेतकऱ्यांना दिवसा सातत्याने वीजपुरवठा सुरू झाला असून, त्यांचं जीवन आणि शेतीचा कार्यपद्धतीत … Read more