Methane Eating Bacteria | मिथेन शोषून घेणाऱ्या जिवाणूचा भाताच्या शेतीला मिळणार फायदा
Methane Eating Bacteria | जगभरात हवामान बदलाचे दुष्परिणाम वाढत आहेत. उष्णतेच्या लाटा, पूर आणि चक्रीवादळांसारख्या नैसर्गिक आपत्तींची तीव्रता वाढताना दिसते. मात्र, पुण्यातील आघारकर संशोधन संस्था (ARI) मधील शास्त्रज्ञांनी यावर उपाय शोधण्याच्या दिशेने एक महत्त्वाचा शोध लावला आहे. त्यांनी मिथेन वायू शोषून घेणाऱ्या एका नवीन जीवाणूची ओळख पटवली आहे, जो हवामान बदलावर नियंत्रण ठेवण्यात मदत करू … Read more