Under Water Level | पारंपारिक पद्धतीने जमिनीतील पाणी कसे शोधता येते ?
Under Water Level | चंद्रावर पाणी कुठे आहे हे शोधण्यासाठी तंत्रज्ञानाने लक्षणीय प्रगती केली असली, तरी आजही भारतातील ग्रामीण भागात पारंपरिक, अवैज्ञानिक पद्धतींनी भूगर्भातील पाण्याचा शोध घेतला जातो. शेतकरी नारळ, कडुनिंबाची फांदी किंवा पाण्याने भरलेली भांडी वापरून आपल्या शेतात बोअरवेलसाठी योग्य जागा ठरवतात. आधुनिक विज्ञानाच्या दृष्टीने या पद्धतींमध्ये काहीही वैज्ञानिक आधार नाही, तरीही अनेक लोक … Read more