Nursery Business in India | नर्सरी व्यवसायाने आयुष्य बदलले: शिवगंगा पोफळे यांचा प्रेरणादायी प्रवास
Nursery Business in India | छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील हिवरा गावात राहणाऱ्या शिवगंगा पोफळे यांच्या चेहऱ्यावर समाधानाचं हास्य असतं, जेव्हा त्या नर्सरी व्यवसायाच्या सुरुवातीच्या दिवसांविषयी बोलतात. एका अल्पभूधारक शेतकरी कुटुंबातील महिला म्हणून त्यांनी आपल्या मेहनतीच्या जोरावर यशस्वी नर्सरी व्यवसाय उभा केला. त्यांचा हा प्रवास संघर्षमय असला तरीही आज त्या अनेकांना प्रेरणा देणाऱ्या उद्योजिका ठरल्या आहेत. “संत … Read more